सरपंच संतोष देशमुख यांचा खून करणारे अजुनही मोकाटच फिरत असून त्यांना गजाआड करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू