खुरगाव ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ भारत मिशन
खुरगाव ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ भारत मिशन
दृश्यमान स्वच्छता अंतर्गत आज नांदेड तालुक्यातील खुरगाव ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ भारत मिशन व MSRLM अंतर्गत प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली.गावातील सार्वजनिक कचरा कुंडी, वैयक्तिक कचरा कुंडी,ओला व सुका कचरा व्यवस्थापन,परिसर स्वच्छता याबाबत माहिती देण्यात आली.या वेळी स्वच्छ भारत मिशन तालुका व्यवस्थापक चंद्रमुनी कांबळे,MSRLM चे तालुका व्यवस्थापक इरवंत सुर्यकार, उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटाच्या CRP श्रीमती लता लेंडाळे, ग्रामसंघ सचिव सुलोचना लेंडाळे, लक्ष्मीबाई मोहिते, शिवमाला लेंडाळे,तसेच महिला बचत गटाच्या सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0