लातूरचा कलाकार ओम थडकर यांच्या चित्र प्रदर्शनला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांची भेट