नवयुगनगर,दिवाणमान,वसई पश्चिम येथील शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापन व साई उत्सव २३,२४ व २५ जानेवारी २०२५ रोजी विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांने उत्साहात संपन्न झाला,