प्रभुराज प्रतिष्ठान व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा न्यायालय परिसरात झाडानां येळणी बांधून पक्ष्याना पिण्याच्या पाण्याची सोय...
प्रभुराज प्रतिष्ठान व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा न्यायालय परिसरात झाडानां येळणी बांधून पक्ष्याना पिण्याच्या पाण्याची सोय...
.
दि.२७.३.२०२५ रोजी
प्रभुराज प्रतिष्ठान व लातूर जिल्हा वकील मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा न्यायलंय परिसरात झाडानां येळणी बांधून पक्ष्याना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. कडक्याच्या उन्हात पक्ष्याची पिण्याच्या पाण्यासाठी हेळसांड व भटकंती होऊ नये या करिता एक सामाजिक बांधिलकी जपून पक्ष्याची सोय करण्यात आली. तसेच सध्या पाणी टंचाई भासू नये याकरिता पाणी जपून वापरा आणि पाणी आडवा पाणी जिरवा या संदेशाने पाणीचे जतन करून उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही या करिता जन तेने पाण्याचे अपव्यय व गैरवापर वापर टाळुन त्यातून मुक्या प्राणी व पशु पक्ष्याचे पिण्याच्या पाण्याची सोय करता येईल याची काळजी घ्यावी या उपक्रमाणे पशु पक्ष्याची कडक्याच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल चला पाणी वाचवा.... जीवन वाचवा.... पाणी हे विश्वातील सर्वात मोठी संपत्ती आहे. हे निसर्गाने निर्माण केली असल्याने त्याचे वापर काटकरीने करूया.. थेंब थेंब पाणी वाचवा आणि संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा ही जावाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे.यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील साहेब,जिल्हा न्यायाधीश (१) आर.बी.रोटे साहेब, प्रभुराज
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट,जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अँड.शरद इंगळे,उपाध्यक्ष अँड.आनंद खांडेकर,सचिव प्रदिपसिंग गंगने,नरेश कुलकर्णी,रोहित सोमवंशी,सचिव अँड.रोहित सोमवंशी,,जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे,प्रबंधक बी.के. राऊत,अँड.सुरेश सलगरे,अँड.कल्पना भुरे,अँड.किरण चिंते,अँड.वसुदा देशपांडे,अँड.मोहिनी रामपूर,अँड.वैशाली निलेगावकर,महिला उपाध्यक्ष मनिषा दिवेपाटील,महिला सहसचिव तृप्ती इटकरी,अँड.गुरुप्रसाद येरटे,अँड.शिरीष दहिवाल, अँड.योगेश जगताप,अँड.विजयकुमार चिखलीकर, अँड.जाभूवंतराव सोनकवडे,नामदेव काकडे,अँड.गुरुप्रसाद संदीकर,अँड.विजयकुमार खानापुरे,सादिक शेख, अँड.वैभव बिराजदार,आदी उपस्थित होते.
प्रति, मा.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0