9 फेब्रुवारी पर्यंत महा-रेशीम अभियानाचे आयोजन
9 फेब्रुवारी पर्यंत महा-रेशीम अभियानाचे आयोजन
नांदेड दि. 13 जानेवारी :- सन 2024-25 मध्ये समुहाने मनरेगा, सिल्क समग्र 2 योजनेअंतर्गत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महारेशीम अभियान 2025 दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
तरी नवीन तुती लागवड करण्यासाठी ईच्छूक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एमएफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर हिंगोली रोड, नांदेड दूरध्वनी क्रमांक 9763689032, 9423437026, 7588151237, 7798213333 वर संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती, कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय नांदेड यांनी केले आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0