कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव
कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव
कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाभळगाव
" युगप्रवर्तक ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी "
बाभळगाव : दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने युगप्रवर्तक क्रांतीबा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभिक प्रा. संतोष कल्याणकर, आणि अंकुश थडकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अंगद कोते, डॉ. अजित भांजी, प्रा.महारुद्र बिडवे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दशरथ भिसे, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. विवेक जाधव, क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर, प्रा. नंदा खरटमल, स्टाफ सचिव डॉ. जयदेवी पवार, प्रा. बालिका गौंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0