विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारच्या कार्यकाळातील महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले अधिवेशन
विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारच्या कार्यकाळातील महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले अधिवेशन
विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारच्या कार्यकाळातील महाराष्ट्र
विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सोमवार दि. १६ डिंसेबर २४ पासून
नागपूर येथे सुरू होत आहे, या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात
सहभागी होण्यासाठी विधान भवन सभागृहात जातांना राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0