उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर आगमन व प्रयाण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर आगमन व प्रयाण
लातूर, दि. २१ : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विक्रम काळे, आमदार अमोल मिटकरी होते. त्यांनी लातूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मस्साजोगकडे प्रयाण केले.
यावेळी विमानतळावर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, पोलीस उपाधीक्षक गोरख दिवे, तहसीलदार सौदागर तांदळे, वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक राज्यकार आयुक्त गौरीहर स्वामी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0