----
----
चाकूर ता.प्रः-येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बी .ए . व बी.काँम या वर्षाच्या परीक्षेस प्रारंभ झाला असून या केंद्रावर ५०७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून केंद्रप्रमुख प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे , संयुक्त केंद्रप्रमुख प्रा.राजेश विभुते यांच्या उपस्थितित परीक्षा सुरळीत चालू आहेत.विद्यापीठाच्या भरारी पथकाने भेटी देऊन परीक्षेबदल समाधान व्यक्त केले आहे .या परीक्षा विभागात प्रा. मल्हारी जक्कलवाड , आकाश पाडुळे, दत्तात्रय कोकरे, सिध्देश्वर स्वामी सहकार्य करत आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मयताचे प्रेत ठेऊन, आई-वडीलासह नातेवाईक आणि ग्रामस्थांचा ठिय्या !
November 30, 2024
Comments 0