डॉ_संतुजी_लाड यांचा स्मृतिदिन_साजरा_स्मृतिदिन_साजरा
डॉ_संतुजी_लाड यांचा स्मृतिदिन_साजरा_स्मृतिदिन_साजरा
लातूर :--- दिनांक ०८.१०.२०२६ रोजी डॉ. संतुजी लाड सार्वजनिक जयंती उत्सव समिती, लातूर यांच्या वतीने डॉ संतुजी लाड यांच्या स्मृति दिननिम्मित
गांधी मैदान, डॉ. संतुजी लाड नियोजित पुतळा जागा परिसर, लातूर येथे करण्यात आले
डॉ संतुजी लाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दीपाने, धुपाने पूजन करून माजी नगरसेवक इम्रानभाई सय्यद, डॉ संतुजी लाड चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे , पूर्व भाग कृती समितीचे दीपक गंगणे ,ताहेरभाई सौदागर, अँड सुषमा गंगणे बेंद्रे ,राजकुमार बुय्ये,योगेश डोगरे,श्रीकांत गंगणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण परस्पर गुन्हे दाखल, राजकीय दबावापोटी गरिबावर गंडांतर
October 04, 2024
Comments 0